छायाचित्र दालन
सोमवार दिनांक - 31/08/2026 रोजी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग या कार्यालयमार्फत "भटके विमुक्त दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
सहायक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण,सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणेत आली
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित समग्र वांङमय पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
31 ऑगस्ट 2025 भटके व विमुक्त दिन म्हणून साजरा करण्यात आला
जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे (IAS) मॅडम यांचे स्वागत